[10/14, 8:51 PM] spreadit: 🛵 _*दसरा-दिवाळीला इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणा...*_
➖➖➖➖➖➖➖
🎯 *Glance it- दिवसभरातील महत्वाच्या बातम्या*
🚍 *SIAM चा दावा - चिपच्या कमतरतेमुळे सप्टेंबरमध्ये पॅसेंजर वाहनांची घाऊक विक्री 41 टक्क्यांनी कमी*
🚗 डिझेलवर धावणाऱ्या 1 हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतर करणार - परिवहन मंत्री अनिल परब
🏏 *मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी*
🛕 *बांगलादेश : अनेक दुर्गापूजा मंडपात तोडफोड, 150 हिंदू कुटुंबावर हल्ले 3 जणांचा मृत्यू*
🚙 *TaTa Punch Launch Price: टाटा दोन दिवस आधीच ठोसा लगावणार; 18 ऑक्टोबरला Punch लाँच होणार*
🦸🏻♀️ अभिनेत्री नोरा फतेहीची EDकडून 4 तासांपासून कसून चौकशी सुरु.
🤝🏻 *LIC Aam Aadmi | 'एलआयसी'चा सर्वात स्वस्त प्लान ! अवघ्या 200 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर हजारोंचा फायदा*
💫 *Gold Price Today*
▪️ सोने- 46,987 रुपये प्रति 10 ग्रॅम
▪️ चांदी- 61,926 रुपये प्रति किलो
♟️ *महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख भारताची नवीन महिला ग्रँडमास्टर! नागपूरची 15 वर्षीय दिव्या बनली देशाची 21 वी महिला ग्रँडमास्टर.*
🚩 महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर! राज्यात 9 कोटी लोकांना कोरोना लसीचा किमान एक डोस
➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖
🔥 तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग; 46 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
🚫 *अमेरिकेत मोठ्या प्रमाणात पुरुष विवाहच करू इच्छित नाहीत ! - सर्वेक्षणाचा निष्कर्ष*
👮🏻 शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका, ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली
😷 *कोरोना अपडेट*
▪️ देशात 18,987 रुग्णांची नोंद
▪️ राज्यात बुधवारी 2219 नवे रुग्ण
▪️ 49 रुग्णांचा मृत्यू
➖➖➖➖➖➖➖
[10/15, 7:47 AM] Glance it: 🎯 *स्प्रेडइट - हेडलाईन्स, 15 ऑक्टोबर 2021*
✒️ अमित शाहांचा पाकिस्तानला इशारा: केंद्रीय गृहमंत्री म्हणाले- पाकिस्तानने आपल्या मर्यादेत राहावे, घुसखोरी थांबवली नाही तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू
✒️ अनंत करमुसे या व्यक्तीचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक होऊन कोर्टात हजर केल्यानंतर जामीन झाला मंजूर
✒️ एलॉन मस्कच्या स्टारलिंकला स्वदेशी OneWeb कडून तगडे आव्हान; वनवेब ही भारती एअरटेलचे चेयरमन सुनील मित्तल यांची कंपनी, इस्रोसोबत केली भागेदारी
✒️ महाराष्ट्रात 29,560 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 64,13,418 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,39,705 रुग्णांचा मृत्यू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏡 *आयसीआयसीआय बॅंक देतेय सर्वात कमी रेटवर होमलोन*
👉🏻 अवघा 6.70 टक्के रेट
👉🏻 सर्वात कमी ईएमआय
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✒️ राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ; आता 3 कोटी ऐवजी 4 कोटी रुपयांचा निधी मिळणार, 2021-22 या वर्षापासूनच ही वाढ लागू
✒️ मुंबई पोलिसांनी समीर वानखेडे यांची सुरक्षा वाढवली, वानखेडे यांच्यावर पाळत ठेवल्याप्रकरणीही चौकशी; जबाब नोंदवण्यासाठी बजावले जाणार समन्स
✒️ भारतात 1,97,239 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,33,74,485 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,51,847 रुग्णांचा मृत्यू
✒️ नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्याविरोधातील डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी जारी करण्यात आलेले लुकआउट सर्क्युलर रद्द!
✒️ दक्षिण तैवानमध्ये 40 वर्षे जुन्या 13 मजली इमारतीला गुरुवारी पहाटे 3 च्या सुमारास आग, 46 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
✒️ फोर्ब्सचा वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर-2021 अहवाल: रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वोत्तम एम्प्लॉयर कंपनी बनली, भारतातील 19 कंपन्यांचा यादीत समावेश
✒️ बॉलिवूड अभिनेता फरदीन खान जवळपास 11 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार, 'विस्फोट' या चित्रपटात रितेश देशमूख, प्रिया बापटसोबत दिसणार
👍 _*या विविध घडामोडी नक्की glance it_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा