ब्लॉग (Blog) हे असं एक माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. लेखन, ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही तुमचा ब्लॉग तयार करू शकता. ज्या विषयाचं तुम्हाला सखोल ज्ञान आहे तो विषय ब्लॉगसाठी निवडता येतो. खरंतर ब्लॉग सुरू करणं फार कठीण मुळीच नाही. शिवाय आम्ही तुम्हाला ब्लॉग सुरू करण्याच्या प्रत्येक स्टेप्स सांगणार आहोत. सुरूवातीला छंद म्हणून फ्री मध्ये तुम्ही एखादा ब्लॉग सुरू करू शकता. त्यानंतर जेव्हा तुमचा ब्लॉग लोकांना आवडू लागेल तेव्हा तुम्ही थोडे पैसे खर्च करून त्याला एखाद्या वेबसाईटचे रूप देऊ शकता. एखादा ब्लॉग सुरू करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहित असणं फार गरजेचं आहे. जाणून घेऊया स्वतःचा ब्लॉग कसा तयार करावा (how to start blog in marathi) Table of Contents ब्लॉग सुरू करण्यामागचा हेतू काय असावा? (Purpose Of Starting A Blog) ब्लॉग सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? (Things To Remember Before Starting A Blog In Marathi) ब्लॉगचं डोमेन नेम कसं निवडाल? (How To Choose A Domain Name For A Blog) वेब होस्टिंग (Web Hosting) म्हणजे काय ...
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाहित ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे जे मुख्य माध्यमांच्या प्रवाहात दिसणार नाही तेथे नक्की दिसेल छापून यावी अथवा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला जाईल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा