😷 _*कोविडमधून बरे झाल्यावर 'हे' पदार्थ खाणे टाळा, जाणून घेण्यासाठी वाचा*_ 🙇🏻♂️ कोविड आजारातून बरे झाल्यानंतरही काही दिवस या आजाराचे परिणाम शरीरावर दिसतात. काहींना थकवा जाणवतो, तर काहींना भूक न लागणे, केस गळणे, अशा समस्यांना सामारे जावे लागते. 🤒 कोविड आजारातून बरे झाल्यावर 68 दिवसांपर्यंत त्याची लक्षणे जाणवतात. त्यामुळे शरीर पूर्वीसारखे व्हायला बराच काळ लागतो. त्यासाठी चांगला आहार घेणे आवश्यक असतो. कोविडमधून बरे झाल्यावर आहाराबाबत काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या... 🍛 *काय काळजी घ्याल..?* ▪️ काही महिने बाहेरचे खाणे टाळा. बाहेरच्या खाद्यपदार्थात अनेक रंग, केमिकल किंवा भेसळयुक्त पदार्थ असू शकतात. असे पदार्थ आराेग्यासाठी हानीकारक ठरू शकतात. ▪️ पाकिटबंद अन्न खाणे टाळा. पाकिटात जास्त काळ अन्न टिकावे, यासाठी त्यात भरपूर प्रिझर्व्हेटिव्ह आणि केमिकल्स टाकले जातात. हे प्रक्रिया केलेले पदार्थ नुकसानकारक ठरु शकतात. ▪️ कुकीज, केक, चॉकलेट्स, कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले फळांचे रस किंवा भरपूर साखरेच्या गोष्टी खाऊ नका. कोविडवरील औषधांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढलेली अस...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा