🎬 *टाटा समूहावर येणार वेबसीरिज, 'या' पुस्तकावर आधारित वेब सीरिज लवकरच धमाका करणार..* 👨🏻💼 भारतातील यशस्वी कंपन्यांची मालकी असणाऱ्या दिग्गज टाटा कुटुंबाच्या आजपर्यंतच्या प्रवासावर, संघर्षावर प्रकाश टाकणाऱ्या वेब सीरिजवर काम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. मागच्या 200 वर्षांमध्ये टाटा कुटुंबाने मेहनतीने, चिकाटीने संघर्ष करून उभ्या केलेल्या उद्योग समूहाच्या कार्याचा आढावा एका वेब सीरिजच्या माध्यमातून घेतला जाणार असल्याचं समजतंय. ➖➖➖➖➖➖➖➖ * ➖➖➖➖➖➖➖➖ 🎭 देशात चित्रपट निर्मिती करणाऱ्या एका प्रोडक्शन हाऊसने या सीरिजसाठी गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या 'द टाटाज: हाऊ अ फॅमिली बिल्ट ए बिझनेस अॅण्ड अ नेशन' या पुस्तकाचे हक्क खरेदी घेतले आहेत. ▪️ दरम्यान ही वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केली जाणार आहे. 'अल्मायटी मोशन पिक्चर' या प्रोडक्शन हाऊसच्या प्रभलीन कौर संधू यांनी याविषयी बोलताना म्हटलं की, या सीरिजचे किमान तीन सिझन असतील असं सांगितलंय आणि येत्या सहा ते सात महिन्यांमध्ये या सीरिजचं प्रत्यक्ष चित्रीकरण सुरु होणार आहे. ▪️ देशाच्या अर्थव्यवस्थेला घडवण्यात टाट...
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाहित ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे जे मुख्य माध्यमांच्या प्रवाहात दिसणार नाही तेथे नक्की दिसेल छापून यावी अथवा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला जाईल