[10/25, 6:11 PM] spreadit: 🪟 _*गंजलेल्या लोखंडी खिडक्या अशा प्रकारे करा चकाचक, जाणून घ्या सोप्या टिप्स..!*_ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🪔 दिवाळीच्या तोंडावर महिला वर्ग घर आवरण्याच्या कामाला लागला आहे. घराची साफसफाई सुरु आहे. मात्र, घरातील काही ठिकाणे इतकी खराब झालेली असतात, की काही केल्या ती स्वच्छ होत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे लोखंडी खिडक्या..! 🤦🏻♂️ अनेक दिवस दुर्लक्ष केल्याने लोखंडी खिडक्यांना गंज लागतो. हा गंज निघत नसल्याने आपणही तसेच सोडून देतो. मात्र, अगदी सोप्या टिप्स वापरून अशा गंजलेल्या खिडक्या साफ करता येतात. याबाबत जाणून घेऊ या.. 🧻 *सँडपेपर* लोखंडाचा गंज काढण्यासाठी सॅंडपेपर वापरता येतो. गंजलेली जागा पूर्ण स्वच्छ करा. नंतर गंजलेला भाग सॅंडपेपरने घासल्यास गंज निघतो. 🍋 *लिंबू, मीठ नि चुना* लोखंडी खिडकीतील गंज काढण्यासाठी लिंबू, मीठ नि चुन्याची जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट गंजलेल्या भागावर लावा. काही वेळानंतर, ब्रशने ती घासून स्वच्छ करा. गंज निघालेला असेल. 🍶 *पांढरा व्हिनेगर* स्प्रे बाटलीत पांढरा व्हिनेगर भरुन गंजलेल्या भागावर त्याची फवारणी करा. काही काळाने ब्रश वा सॅंडपेपरने ती...
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाहित ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे जे मुख्य माध्यमांच्या प्रवाहात दिसणार नाही तेथे नक्की दिसेल छापून यावी अथवा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला जाईल