नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत डिजिटल न्युज पेपर glance it तुम्ही अशी अपडेटेड रहा आणि glance हुआ
माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाहित ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे जे मुख्य माध्यमांच्या प्रवाहात दिसणार नाही तेथे नक्की दिसेल छापून यावी अथवा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला जाईल