💡 * विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरू केलीये 'ही' योजना * 🤗 आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेतला वीज वितरण' प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रात सदर योजना महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणार आहे 💁🏻♀️ * एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची उद्दिष्टे : * 👉🏻 शहरी भागातील वीज ग्राहकांना 24X7 वीज पुरवठा करणे. 👉🏻 वीज वितरण प्रणालीतील वीज हानीचे योग्य मोजमाप करण्यासाठी रोहित्र फिडर यावर योग्य क्षमतेचे मीटर लावणे. 👉🏻 शहरी भागातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांसाठी वीज जोडण्या देण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारणे. 👉🏻 शहरी भागातील वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण/आधुनिकीकरण करणे. 📣
💰 * पीएम किसान योजनेत मोठा बदल... * 👨🏻🌾 * ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार 12वा हप्ता…!! * ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎯glanceit - दिवसभरातील महत्वाच्या बातम्या* 😨 * गोंदियात 120 विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने काही बेशुद्ध, मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा बेजबाबदारपणा * ✨ * Gold Silver Price * ▪️ सोने - 50,430 रुपये प्रति तोळा ▪️ चांदी - 615 रुपये प्रति किलो 💰 * 14,000 कोटींची एफडी, 14 टन सोनं आणि 85 हजार कोटींची मालमत्ता; तिरूपती बालाजी मंदिराची संपत्ती जाहीर * 👮🏻 * 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा दिलेल्या व्हिडीओचा फॉरेन्सिक तपास होणार; पुणे पोलिसांची माहिती, काॅंग्रेसची भाजपवर टीका * ⚖️ * आता पतीलाही पोटगी मागण्याचा अधिकार;नागपूर खंडपीठाचा निर्णय * 🏏 * IND vs AUS : * हैदराबादमध्ये टी-20 मालिकेतील निर्णायक सामन्यात भारताने टाॅस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय. 🗳️ * BCCI Elections: * बीसीसीआयला लवकरच नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार; 18 ऑक्टोबरला मुंबईत निवडणूक 😷 * Corona Update : * महाराष्ट्रात रविवारी 541 कोरोना रूग्णांची नोंद, दोन बाधितांचा मृत्य...